यश व अपयश
जगात प्रत्येक माणसाला पुढे जायचे आहे.पण असे होताना दिसत नाही.काहीच माणसे पुढे जातात आणि यश प्राप्त करतात. असे का? बरे होत असेल याचा विचार करत बसलो त्यावेळी मला ब्लॉग लिहिण्याचें मनात आले.
१.सातत्य :
माणूस सातत्याने एकच काम प्रामाणिकपणे करत नाही.ते काम करताना दुसऱ्या कामाविषयी विचार मनात येतात आणि मग मूळ काम बाजूला राहून जाते. त्यामुळे तो यशापासून दूर जातो.
२.मित्रत्व:
जे काम आपण करत असू तेच काम करणारे चांगले मित्र भेटले तर जे काम आपण करत असू ते काम उत्तम होईल.म्हणून करत असलेल्या कामातीलच मित्र शोधणे कठीण आहे पण भेटले तर अतिउत्तम होईल.
३.संयम:
एखादे काम हाती घेतल्या नंतर आपला संयम राहत नाही.मनात काहीही असो संयम तुटता कामा नये.
४.सकारात्मक विचार:
कोणतेही काम करण्यापूर्वी आपले सकारात्मक विचार पाहिजेत.सकारात्मक विचार नसतील तर वरील तिन्ही गोष्टीचा उपयोग होत नाही.
5.व्यायाम:
यश मिळवण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे.व्यायामाने संयम राखला जातो.सकारात्मक विचार मनात राहातात.स्वतःचे आरोग्य चांगले राहिले की मित्रही चांगले भेटतात.
जीवनात या पाच गोष्टी समजल्या की यश आपल्यापासून खूप दूर कौ शकत नाही.